• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसबा, चिंचवडची निवडणूक होणारच : विरोधी पक्ष नेते अजित पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in इतर घडामोडी
0
कसबा, चिंचवडची निवडणूक होणारच :  विरोधी पक्ष नेते अजित पवार
0
SHARES
1
VIEWS

कसबा – चिंचवड निवडणुकीवरून सध्या राज्यात वातावरण पेटलेले आहे. यातच निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. मात्र आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार हे स्पष्टच बोलले आहे. निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंधच येत नाही, अशा शब्दात एकप्रकारे कसबा व चिंचवड निवडणुका या होणारच असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पवार यांना विचारण्यात आले असता पवार म्हणाले, निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही. भाजपाने पंढरपूरची निवडणूक, कोल्हापूरची देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला होता म्हणजे इतर निवडणुका देखील या बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचा आहे, जनता त्यांना निवडून देईल, असे बोलत अजित पवार यांनी एकप्रकारे निवडणुका या बिनविरोध होणार नाही असे स्पष्ट केले आहे.बी सर्व जाती धर्मांचा आदर करावा द्वेष करू नये
राज्यात सध्या हिंदू संघटनांकडून मोर्चा काढले जात आहे. या मोर्चांना राष्ट्रवादीकडून विरोध केला जात असल्याचा आरोप होतोय. यावर पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, आम्ही कोणाच्याही जाती-धर्माला विरोध करणारी माणसं नाहीत. ज्याने त्याने आपल्या जातीचा धर्माचा आदर केला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. परंतु आपल्या धर्माचा आपल्या जातीचा आपण आदर करत असताना दुसऱ्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष करून चालणार नाही असं अजित पवार म्हणाले

Previous Post

राज्यात थंडीचा जोर कायम, पारा घसरला

Next Post

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपास !

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपास !

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपास !

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026