• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 5, 2026
in Blog
0
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी
0
SHARES
11
VIEWS

राजीव देसाई यांचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या वरिष्ठांच्या पाचव्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत 30 वर्षावरील पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रथम मानांकित जगन्मय पाणिग्रही ने सोलापूरच्या बिगर मानांकित उमेश बडगेरचा अत्यंत अतीतटीच्या टायब्रेक लढतीत 6-2, 3-6, 11-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, 65 वर्षांवरील पुरुष गटात सोलापूरच्या राजीव देसाई,अरुण अगरवाल यांनी आगेकूच केली.

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल आणि इलिझियम क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत 45 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नरेंद्र सिंग चौधरी याने बोसकिरण नल्लामोठु यांचा 6-2, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित संदीप बेडेकरने दुसऱ्या मानांकित नितेश रुंगताचा 6-4, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
60 वर्षांवरील पुरुष गटात सोलापूरच्या राजीव देसाईने छत्रपती संभाजी नगरच्या गोपाल देववर 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. अरुण अगरवाल याने अमित सांगलवर 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

निकाल: 45 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
नरेंद्र सिंग चौधरी1 वि.वि.बोसकिरण नल्लामोठु(भारत) 6-2, 6-1;
संदीप बेडेकर3 वि.वि.नितेश रुंगता26-4, 6-4;
75 वर्षांवरील पुरुष:
रामकृष्ण सुदगणी(भारत) वि.वि.शिवामोनी मूर्ती(भारत)6-2, 6-2;
आर गंगाधरण(भारत) वि.वि.राजेंद्र अगरवाल4 6-2, 6-3;
शैलेंद्र खंडेलवाल(भारत) वि.वि.दर्शन मारिया(भारत)6-3, 5-7, 10-1;
हरीश कुमार(भारत) वि.वि.नुन्ना कुमार(भारत) 6-4, 3-6, 10-5;
ताहीर अली(भारत)वि.वि.विजय शर्मा(भारत) 6-0, 6-0;
गोविंद कुमार(भारत)वि.वि.मुकेश बजाज(भारत) 6-1, 6-2;
60 वर्षांवरील पुरुष:
राजीव देसाई(भारत) वि.वि.गोपाल देव(भारत)6-0, 6-0;
अरुण अगरवाल(भारत) वि.वि.अमित सांगल(भारत) 6-4, 6-4;

Previous Post

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Next Post

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

Related Posts

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत
Blog

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु
Blog

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
Blog

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना
Blog

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026
Next Post
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026