• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत झोकात प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2021
in इतर घडामोडी
0
भारताच्या कमलप्रीत कौरचा थाळीफेक अंतिम फेरीत झोकात प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

टोकियो : रविवारची सकाळ भारतीयांसाठी सुपर संडे ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवसाची सुरुवातच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग ठरली आहे. भारताची नॅशनल रेकॉर्ड ब्रेकर कमलप्रीत कौरने आपल्या कामगिरीतले सातत्य आणि आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीमध्ये कमलप्रीत कौरने तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० मीटरच्या वरची कामगिरी केल्यामुळे तिचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झाले . त्यामुळे भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे. मात्र, त्याचवेळ भारतासाठी दुसरी आशा ठरलेली सीमा पुनिया मात्र सोळाव्या स्थानावर राहिल्यामुळे अंतिम फेरी गाठू शकलेली नाही.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी झालेल्या फेरीमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरने तिन्ही प्रयत्नांमध्ये ६० हून जास्त मीटरवर थाळीफेक केली. यामध्ये पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ६३.९७ मीटर अशी कामगिरी कमलप्रीत कौरनं नोंदवली. यामुळे तिनं ग्रुप बीच्या क्वालिफायर लिस्टमध्ये दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.
कोण आहे कमलप्रीत कौर?
मूळची पंजाबच्या श्री मुख्तार साहिब जिल्ह्याच्या कबरवाला गावातली असणारी कमलप्रीत कौर हिने लहानपणापासूनच थाळीफेक सरावाला सुरुवात केली होती. दहावीत असताना तिने राज्य स्तरीय थाळीफेक स्पर्धेत भाग घेतला होत. त्या स्पर्धेत ती जिंकू शकली नाही. मात्र, तिने चौथ्या क्रमांकाची कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले . या वर्षी मार्च महिन्यामध्येच तिनं टोक्यो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीसाठी खेळताना राष्ट्रीय विक्रम करत ६५ मीटरची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जून महिन्यात तिनं तिचाच विक्रम मोडत ६६.५९ मीटरची कामगिरी करून दाखवली.

Previous Post

अनिल देशमुख आणि मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ED चे समन्स

Next Post

फासावर जाण्याची तालीम सुरु असताना झाली चूक

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
फासावर जाण्याची तालीम सुरु असताना झाली चूक

फासावर जाण्याची तालीम सुरु असताना झाली चूक

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026