• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2023
in इतर घडामोडी
0
संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : हैद्राबाद रोडवरील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल सोलापूर या ठिकाणी भव्य प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व संस्था सदस्या डॉ राधिका चिलका हे लाभले. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली, पर्यवेक्षक सतीश मल्लाव , ज्युनिअर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ व्हटकर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम, राष्ट्रगीत व राज्य गीत गायनाने झाली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय वासुदेव इप्पलपल्ली सर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन आणि क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले.अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्या डॉ राधिकाताई चिलका यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच डॉ राधिकाताई चिलका यांचा सत्कार मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना व्यायाम , खेळाचे महत्व ,त्यांचे फायदे ,खेळाचा मार्क वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो,तसेच खेळामुळे नोकरीला कसे आरक्षण मिळते या बद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या प्रशालेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून या क्रीडा सप्ताहाचं प्रारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय नरुटे यांनी केले तर आभार सौ गीता गोटीपामुल यांनी मानले.

Previous Post

सत्यशोधन समितीने तयार केलेला अहवाल चुकीचा : प्राचार्य डॉ. बी. जे. पाटील

Next Post

मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरील ‘आंतरवाली ते मुंबई’ पुस्तक बार्शीतून

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरील ‘आंतरवाली ते मुंबई’ पुस्तक बार्शीतून

मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनावरील 'आंतरवाली ते मुंबई' पुस्तक बार्शीतून

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026