• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांनी केली बक्षी समितीच्या अहवालाची होळी
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अनेक संवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतनत्रुटी अमान्य करून बक्षी समितीने झेडपीच्या कर्मचार्‍यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांकडून अहवालाच्या प्रतिचे दहन करण्यात आले.
  • कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, लिपिकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिवाश गोडसे, कास्ट्राईबचे अरुण क्षीरसागर, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे लक्ष्मण वंजारी, आरोग्य संघटनेचे नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी जि.प. कर्मचारी एकत्र आले.
  • यावेळी कर्मचार्‍यांनी बक्षी अहवालच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने नुकताच बक्षी समितीचा खंड 2 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेच्या अनेक संवर्गामध्ये मुख्यत्वे लेखा, लिपिक या संवर्गाच्या कर्मचार्‍यांच्या वेतनत्रुटी दूर केली नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे स्पष्ट केले. अविनाश गोडसे म्हणाले की झेडपीच्या अनेक कर्मचारी संघटनांनी बक्षी समिती आयोगासमोर त्यांच्या वेतनत्रुटीबाबत साक्ष देऊन आवश्यक ती कागदपत्रे दाखल करूनसुद्धा बक्षी समितीने त्याचा विचार न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपस्थितांनी बक्षी आयोगाचा निषेध करून अहवालाच्या प्रतिची होळी केली. झेडपी मुख्यालयाबरोबरच करमाळा, बार्शी, मंगळवेढा पंचायत समितीतील कर्मचार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
Previous Post

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

Next Post

लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
Next Post
लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत

लोकमंगलच्या लोटस योजनेतून 13 विद्यार्थ्यांना  आर्थिक मदत

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026