• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राईब जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण, आता जिल्हाधिकारी लक्ष घालणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2025
in मुख्य बातमी
0
सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राईब जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण, आता जिल्हाधिकारी लक्ष घालणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: सेंटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइब (माजी गुन्हेगार जमाती) च्या लोकांसाठी असलेल्या राखीव जागेवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.

शहरातील सेटलमेंटमध्ये ब्रिटिश काळापासून क्रिमिनल ट्राइब नावे भूखंड आहे. हा भूखंड माजी गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैकाडी, पामलोर, टकारी, छपरबंद, बेस्तर, लमाण, रजपूत भामटासह 9 समाजातील बेघर, वंचित नागरिकांना शासनामार्फत घरे बांधून मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. संस्थेच्या मागणीवरून शासनस्तरावर हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, शासनाच्या या जागेवर काही भूखंड माफियाने अतिक्रमण करून जागेची ३ ते ५ प्रति गुंठ्याप्रमाणे बेकायदा विक्री सुरू केली आहे. यात काही शासकीय कर्मचारी अधिकारी यांनीही या ठिकाणी मोठमोठे घरे बांधलेले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी न घेता आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइब नावे असलेल्या जागेची देखरेख सामाजिक न्याय विभागाकडे आहे. संबंधित विभागाने हे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश पारित करावे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक भारत जाधव यांनी केली आहे.

सदर तक्रारारी अर्जाची दखल संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर व पुणे कार्यालय घेतले आहे व पोलीस आयुक्त सोलापूर,आणि सोलापूर महानगर पालीका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे सदर च्या सेटलमेंट येथील इतर मागास बहुजन कल्याण जागा पैकी गट क्रमांक 419,366/ब,365/1, 25/ब, 29/1, या जागेवर विष्णु सुरेश गायकवाड, संगिता संबाजी जाधव सह इतर 15 नागरीकांनी जे सरकारी कर्मचारी आहेत असे सर्वजण मिळून सुमारे चार ते पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम सुरु केले असल्यास बाबत नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृह निर्माण संस्थेकडून तक्रार दि 10/2/2025 रोजी मा मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस आयुक्त सोलापूर, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर व पुणे कार्यालयास, प्राप्त झाल्याने कायदेशीर कारवाई करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर कार्यालय कडून उल्लेखिन गट क्रमांकावर वरील शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम त्वरीत थांबून संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर व आयुक्त सोलापूर महानगर पालिका यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे

समाजकल्याणच्या पत्राचे काय?
सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइबच्या जागेवरील अतिक्रमण काढण्या बाबत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी या पुर्वी महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवले होते.पत्रामध्ये जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र,त्यावर कारवाई झाली नाही सध्या सामाजिक न्याय विभागाच्या मनीषा फुले यांच्या अभिपत्याखाली हा भूखंड आला आहे. फुले यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी 14/2/2025 रोजी पोलीस आयुक्त सोलापूर व आयुक्त सोलापूर महानगर पालिका यांना विनंती केले आहे

Previous Post

56 इंचाची छाती घेऊन अमेरिकेला गेले, मात्र त्या छातीमध्ये ट्रम्प यांनी टाचणी टोचली -संजय राऊत

Next Post

‘उद्योगवर्धिनी’ च्या स्त्री सक्षमीकरणाचा २१ वर्षांचा प्रवास उलगडणार नाट्यरूपात…

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
‘उद्योगवर्धिनी’ च्या स्त्री सक्षमीकरणाचा २१ वर्षांचा प्रवास उलगडणार नाट्यरूपात…

'उद्योगवर्धिनी' च्या स्त्री सक्षमीकरणाचा २१ वर्षांचा प्रवास उलगडणार नाट्यरूपात...

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026