महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आज ग्रामपंचायत कारंबा येथे माजी सैनिक बंडु जाधव बाबासाहेब माने शिवशंकर नारायणकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच कौशल्या विनायक सुतार विश्वकर्मा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष विनायक सुतार, उपसरपंच दिलीप मस्के, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी बहिर्जे, लक्ष्मी बहिर्जे, महेश भोरे, शालेय समितीचे उपाध्यक्ष निलेश कांबळे, माजी सरपंच नारायण जगताप, पत्रकार दिलीप पाटील, पोलीस पाटील, श्रीकांत काळे, ग्रामसेवक नीलिमा उघडे अब्बास शेख जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुमन जानराव जि प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सलीम आयुब अचलक आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला बंडु जाधव शिवाजी सुतार पांडुरंग गिरे बाबासाहेब माने दत्तात्रय सुतार नागनाथ सुपेकर शिवशंकर नारायणकर जयराम गीरे भीमराव होळकर लक्ष्मी सुभाष पाटील शिवाजी बाबू काळे शकुंतला काशीद नवनाथ कांबळे नामदेव चव्हाण शितल कडलास्कर पप्पू कांबळे श्रीकांत काळे यांचा सत्कार करण्यात आला.
