• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उकाडा वाढणार.. ६ मेपर्यंत उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2024
in मुख्य बातमी
0
उकाडा वाढणार.. ६ मेपर्यंत उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : मुंबईसह राज्यात आठवडाभर उष्णतेच्या झळा पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. आठवडाभर हे वातावरण कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मे महिन्यात तापमान वाढणार
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता पाहायला मिळणार आहे. दीर्घकाळ उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला हवामान विभागाने दिला आहे. पूर्व भारतात 5 मेपर्यंत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात 6 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उन्हाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. 5 आणि 6 मे रोजी ईशान्य भारतात गडगडाटी वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होणार
आर्द्रतेचे प्रमाण अजूनही कायम आहे. मुंबईत दिवसा आर्द्रता पातळी 56 टक्के आणि रात्री 67 टक्के नोंदवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार,, चक्रीवादळामुळे उत्तरेकडील हवेचे मुंबईच्या दिशेने होणाऱ्या स्थलांतराला वेग येईल, त्यामुळे तापमानात वाढ होईल. तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

Previous Post

शस्त्र घेऊन परिसरात दहशत करणाऱ्या व्यस्तीस पोलीस आयुक्तांनी केले स्थानबध्द

Next Post

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले ‘मोदी मोदी’ चे नारे

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले ‘मोदी मोदी’ चे नारे

भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बैठकीमध्ये लागले 'मोदी मोदी' चे नारे

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026