• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भव्य बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षीस वितरण..

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2024
in इतर घडामोडी
0
भव्य बॅडमिंटन स्पर्धेचा बक्षीस वितरण..
0
SHARES
0
VIEWS

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि सोलापूर विद्या प्रतिष्ठान रमिज कारभारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत असून त्या अंतर्गत दि. 28 जुलै भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थिती बक्षीस वितरण इंडोर स्टेडियम अश्विनी हॉस्पिटल शेजारी येथे करण्यात आहे या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना सर्व स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमोद दादा भोसले,प्रकाश जाधव, महेश कुलकर्णी, वैभव गंगणे, शामराव गांगर्ङे , सोमनाथ शिंदे,ओंकार हजारे रमिज कारभारी, अब्दुला चौधरी, प्रकाश झाडबुके
आदी उपस्थित होते.

बक्षीस विजेते

जानवी वेडणेकर, रिद्धी पेंटर ,पूर्विका अग्रवाल, विभा जांभळे ,श्रद्धा रोडगे ,रोहिता कुलकर्णी ,स्वरा बिराजदार, दबडे ,सिमरन , सोलूनी गायकवाड, तन्वी ,प्रिया अग्रवाल, सुहानी श्रीराम, तनवी, स्वराशः ,इशा शहा ,अपूर्वा, आर्या साक्षी ,इशा शहा, करिष्मा शहा ,असमी शहा, विधा दळवडे ,आबा पेंटर, शौर्य कोठारी , अंश कोठारी, श्लोक ,अथर्व ,मिहीर ,अभय पांडे, विराज, निहित, प्रेम ,सरस ,आर्या, समी मोमीन, मिहीर जाधव, बादशहा ,विराज, यश ,समर ,अर्जुन शिंदे, पार्थ ,ओमकार कुलकर्णी, हुसेन कोतवाल ,अंश अग्रवाल, फैजमोमीन मिर्झाधव ,अमे पांडे, अजलान बागवान, अहिम बागवान, साई परदेशी, तोषणागडा, रितेश बिराजदार, अभिनव ,आरोशी, काव्य, वेदिका ,कीर्ती शहा.

Tags: Grand Badminton Tournament Prize Distribution
Previous Post

उद्योजक राम रेडी यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर, एक ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

Next Post

डॉ. संजीव ठाकूर यांनी केली सिव्हिलमध्ये अवघड शस्त्रक्रिया

Related Posts

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
Next Post

डॉ. संजीव ठाकूर यांनी केली सिव्हिलमध्ये अवघड शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026