• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवाजी गणेशन यांची 93 वी जयंती गूगल डूडल द्वारे साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2021
in मुख्य बातमी
0
शिवाजी गणेशन यांची 93 वी जयंती गूगल डूडल द्वारे साजरी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : दिवंगत अभिनेता शिवाजी गणेशन यांची आज 93 वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त सर्च इंजिन गूगलने डूडल साकारले आहे. Google ने म्हटले आहे की जे डूडल बंगळुरु येथील कलाकार नूपुर राजेश चोकसी यांनी हे डुडल बनवले आहे. अभिनेता गणेशन यांचा जन्म ब्रीटीशकालीन भारतातील मद्रास प्रेसीडेंन्सी प्रांतातील विल्लुपूरम येथे गणेशमुर्तीच्या (नाव) रुपात 1 ऑक्टोबर 1928 ला झाला. उल्लेखनीय म्हणजे वय वर्षे अवघे सात असताना ते एका थिएटर ग्रुपमध्येही सहभागी झाले. त्यासाठी त्यांनी आपले घर सोडले. गणेशमुर्ती यांनी डिसेंबर 1945 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “शिवाजी कांडा हिंदू राज्यम” या नाटकात काम केले. त्यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका केली. ती भूमिका लोकांना इतकी आवडली की तेव्हापासून लोक त्यांना शिवाजी नावानेच ओळखू लागले.

शिवाजी गणेशन हे प्रामुख्याने तामिळ सिनेमामध्ये अधिक कार्यरत होते. 1952 मध्ये त्यांनी “पराशक्ति” चित्रपटापासून चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी तेलुगु, कन्नड़, मलयालम और हिंदी भाषेतही चित्रपट केले. आपल्या जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. यात स्थानिक ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना काहिरा, इजिप्तमधील एफ्रो-एशियन फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळवणारे ते पहिले अभिनेते होते

Previous Post

आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या…

Next Post

अपघातात सोलापूर जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Related Posts

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..
मुख्य बातमी

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा
मुख्य बातमी

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!
मुख्य बातमी

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026
रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन
मुख्य बातमी

रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन

November 22, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुख्य बातमी

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका
मुख्य बातमी

झेडपी 85 कोटींच्या निधीवरून भाजपा – शिंदेसेना संघर्ष, सभात्याग..टोकाची भूमिका

November 21, 2026
Next Post
अपघातात सोलापूर जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्याचा मृत्यू

अपघातात सोलापूर जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्या

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

November 22, 2026
ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026