• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसदर आंदोलनासाठी गावोगावी घोंगडी बैठका; सचिन पाटील मैदानात

Yes News Marathi by Yes News Marathi
November 12, 2026
in मुख्य बातमी
0
ऊसदर आंदोलनासाठी गावोगावी घोंगडी बैठका; सचिन पाटील मैदानात
0
SHARES
0
VIEWS

१६ नोव्हेंबरच्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याची तयारी; शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

येस न्यूज नेटवर्क : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य ऊसदर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या झालेल्या चर्चेनंतर ते पुन्हा ऊसदर आंदोलनात सहभागी झाले आहेत. आगामी १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात गावोगावी गोंगडी बैठका घेऊन शेतकऱ्यांची मोट बांधली जात आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करताना उत्पादन खर्च, वाढती महागाई, मजुरी आणि ऊसाला मिळणारा दर याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असावा, यासाठी सचिन पाटील स्वतः गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

याच अनुषंगाने गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यात गोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता उचेठाण, ९.३० वाजता बाणण आणि १० वाजता बम्हपुरी येथे या बैठका होणार आहेत.

या बैठकांना राहुल धुले, युवराज धुले, शंकर संगशेट्टी, श्रीमंत केदार आणि अनिल बिराजदार यांची उपस्थिती राहणार आहे.

ऊसदराचा प्रश्न केवळ एखाद्या गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या दरासाठी एकत्र यावे आणि १६ नोव्हेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.

गावोगावी सुरू असलेल्या गोंगडी बैठकांमुळे ऊसदर आंदोलनाची वातावरणनिर्मिती वेगाने होत असून, १६ नोव्हेंबरच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा किती मोठा प्रतिसाद मिळतो यावर आंदोलनाची पुढची दिशा अवलंबून आहे

Previous Post

पहाटे गारवा.. दिवसा घामाच्या धारा…!

Next Post

दोन महिन्यांनंतरही रुग्णालयाचे फायर ऑडिट नाही.

Related Posts

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे
मुख्य बातमी

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!
मुख्य बातमी

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026
दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती
मुख्य बातमी

दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती

November 12, 2026
दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!
मुख्य बातमी

दिवाळीच्या फटाक्यांनी दिल्लीची हवा केली विषारी; AQI 376 वर!

November 12, 2026
दिवाळीच्या आतषबाजीचा आगडोंब! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या 170 घटना
मुख्य बातमी

दिवाळीच्या आतषबाजीचा आगडोंब! पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या 170 घटना

November 12, 2026
Next Post
दोन महिन्यांनंतरही रुग्णालयाचे फायर ऑडिट नाही.

दोन महिन्यांनंतरही रुग्णालयाचे फायर ऑडिट नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026