• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विरोधकांचा फेक नरेटिव्ह, अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न : फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2022
in मुख्य बातमी
0
विरोधकांचा फेक नरेटिव्ह, अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न : फडणवीस
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला, त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचं गुंतवणूकदार म्हणायचे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प हा आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करणारच असाही विश्वास त्यांनी दिला.

आमचं सरकार येऊन तीनच महिने झालं तरी चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचं खोटं बोललं जात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, “काही लोकांनी बदनामीचा घाट घातला असून अडीच वर्षाच्या काळात केवळ भ्रष्टाचार आणि इतर कांड झालेत. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात तयार नव्हते. महाराष्ट्राची विसकटलेली घडी आम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गेल्या कॅबिनेटमध्ये 25 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत.”

गुंतवणुकीचा बाप म्हणजे रिफायनरी, सर्वात मोठी म्हणजे तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेली गुंतवणूक, ही अद्याप होऊ शकलेली नाही. याला जबाबदार या आधीचे सरकार आहे. आता मला त्यांना सवाल आहे की त्यांना गुंतवणुकीबद्दल प्रश्न विचारण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फेक नरेटिव्ह : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू आहे.

Previous Post

क्रिती सेनॉनचे लेटेस्ट फोटोशूट!

Next Post

ह.भ.प. ज्योतीराम चांगभले यांची अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्षपदी निवड

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
ह.भ.प. ज्योतीराम चांगभले यांची अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्षपदी निवड

ह.भ.प. ज्योतीराम चांगभले यांची अखिल भाविक वारकरी मंडळ प्रदेश अध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026