• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इलेक्ट्रो २०२४ चे थाटात उदघाटन…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2024
in इतर घडामोडी
0
इलेक्ट्रो २०२४ चे थाटात उदघाटन…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रोनिक्स, कॉम्प्यूटर्स, टेली अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इविचपमैट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेवढी २०२४० प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार आ रोजी सायं. ५.०० वा. श्री. वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सीस्टमस इंडीया ली यांच्या शुभहस्ते व श्री अजितबहा , पोलीस उपायुक्त, सोलापूर यांच्या प्रमुख उपस्त करण्यात आले. दि. २४ ते ३० जानेवारी या कालावधीत एक्सिविन दाऊ मरीआई चौक, इंद्रधनु जवळ हे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प है मुख्य प्रायोजक अन एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व सारेगम कारों है सह प्रायोजक आहेत. याप्रसंगी पाहुण्यांचे हस्ते प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या क्यू आर कोड था अनावरण करण्या आले.

अध्यक्ष आनंद येमुल बोलताना म्हणाले की इलेक्ट्रो २०२४ चे हे २५ वे वर्ष असून २३ वर्षापूर्वी २७ स्टॉल्सने मुड झालेले हे प्रदर्शन आज जवळपास २८० स्टॉलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगीतले. आतापर्यंत इलेक्ट्रीने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असे येमुल यांनी सांगितले. या वर्षी जवळपास दीड लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला.

इलेक्ट्रो चेअरमन दिपक मुनोत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच ५ वेगळे डोम प्रकारच्या मंडपात हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. क्युआर कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉलची माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती दिली. काही स्टॉल्स् सामाजिक संघटनांना विनामुल्य देण्यात आलेली आहेत. या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी ७ दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घोषणा करण्यात आली. वसंत जोशी यांच्या शुभहस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले.

उ‌द्घाटनपर बोलताना जोशी यांनी अश्या प्रकारचे एखाद्या व्यवसाईक संघटनेच्या अध (पत्याखाली होणारे हे प्रदर्शन संयोजकांचे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गौरवोद्‌गार काढले. अजित बोन्हाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या, फीत कापून प्रदर्शन सर्वासाठी खुले करण्यात आले.

७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२४ दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स.११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी, फ्रीज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डीश टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्ल (नर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टिम, गॅस गीझर, मोबाईल, आय पेंड, टेलीफोन, हेल्थ इक्वीपमेंट, कॉम्प्युटर इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. अशा या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुध्द पिण्याचे पाणीची सोय केलेली आहे. सर्व स्टॉल मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहि ती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरीता दररोज रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहरती सचिव भुषण भुतडा यांनी दिली. तसेच प्रदर्शानास भेट देऊन रील्स बनवून पाठविण्यांसाठीही स्पर्धा आयोजीत केली असल्याची जाहीर करण्यात आले.

प्रारंभी सचिव भुषण भुतडा यांनी स्वागत केले तर खजिनदार सुयोगू कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले. पाहुण्यांची ओळख जितेंद्र राठी व खुशाल देढिया यांनी केले तर सूत्रसंचालन शिवप्रकाश चव्हाण,सतीश मालु यांनी केली.

सहप्रायोजक एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी चे खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाससह सचिव हरीष कुकरेजा, व सारेगमा कारवाँचे सुयश विजय टेके सह संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश मालू, केतन शाह, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, समीर गांधी, विपीन कुलकर्णी, जीतेंद्र राठी, कौशिक शाह, खुशाल देठीया, ईश्वर मालू सह संचालक सर्वश्री संदेश कोठारी, राजेश जाजु, चंद्रकांत शाहपुरे, रचि रविंद्र पाचलग, बसवराज नवले, यल्लपा भोसले, गणेश सुत्रावे सह सदस्य पवन मुंदडा, सचीन करवा, दत्तात्र्य अंबुरे, जॉय छाबरीया आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

औरंगाबादकर सराफी पेढी तर्फे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

Next Post

राज्यात थंडीचा कडाका वाढला…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
राज्यात थंडीचा कडाका वाढला…

राज्यात थंडीचा कडाका वाढला…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026