• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
हजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2023
in इतर घडामोडी
0
जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदेहजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन तात्काळ लागू करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
    सोलापूर शहरात आज जुनी पेन्शन लागू करणे साठी डाॅ. बाबसाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत भव्य मोर्चा चे आयोजन करणेत आले होते. २५ हजार पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन लागू करा. कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करा. वेतन त्रुटी दूर करा अशा मागण्यांनी आज सोलापूर शहरातील मार्ग दुमदुमले होते.
    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा डाॅ. बाबसाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज गेट जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत भव्य मोर्चा काढणेत आला. शतनु गायकवाड,अशोक इंदापुरे यांची भाषणे झाली.
  • या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राम शिंदे, अमृत कोकाटे, विरूपाक्ष घेरडे, अविनाश गोडसे, अरूण क्षीरसागर, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव,दिनेश बनसोडे, नागेश पाटील विवेक लिंगराज, जनार्दश शिंदे, वाय पी कांबळे, बापूसाहेब सदाफुले, शिक्षक नेते सुरेश पवार प्रमुख उपस्थित होते. शिक्षण शिंदे यांनी सुरूवातीला जुनी पेन्शन ची प्रतिज्ञा देऊन प्रायेकरिता भाषण व्यक्त केले.
    या मोर्चात जिल्हयात ११ तालुके तसेच सोलापूर शहरातील कर्मचारी सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. अनेक वेषभुषा करून कर्मचारी जुनी पेन्शन ची मागणी साठी लक्षवेधी घेत होती. पायी चालत निघालेला या मोर्चाने शहरात एकेरी वाहतुक करणेत आली होती.
  • शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
    शासकीय कर्मचारी यांचे सहनशक्तीचा अंत पाहू नका. जुनी पेन्शन तात्काळ लागू करा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. या शासनाला जाग आणणेसाठी लाखो शासकीय कर्मचारी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सहित जुनी पेन्शन योजना लागू करा. छोटी राज्य पेन्शन चा निर्णय घेतात. आपले राज्य आर्थीक दृष्ठ्या सक्षम नाही का? वरिष्ठ अधिकारी काय करतात? त्यांचे लक्षात येत नाही का? समृध्द असणारा महाराष्ट्र का पेन्शन देऊ शकत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तू करत शासनाला धारेवर धरत आमदार प्रणिती शिंदे यांनी घोषणा देत जुनी पेन्शन ची मागणी केली.
  • मेस्मा ची भिती दाखवू नका. तुरूंगात जाणेची तयारी – माजी आमदार आडम
    माजी आमदार नरसय्या आडम यांनी शासनावर हल्लाबोल करीत तात्काळ पेन्शन सुरू करा. कोरोनामध्ये जीवावर उदार होऊन जनतेचे रक्षण करणारे कर्मचारी यांना जुनी पेन्शन नाकारून बक्षिस दिले का? असा सवाल उपस्थित करीत राज्यातील कंत्राटी कर्मचारी अस्वस्थ आहेत. दुसरी कडे कामगारांची पिळवणूक सुरू आहे. शासनास जाग आणणे साठी तुरूगांत जाणेची तयारी आहे. मेस्मा ची भिती दाखवू नका. तुरूंगात जाणेची तयारी आहे असेही माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.
  • माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे यांनी शासकीय कर्मचारी निवडणुकीसाठी चालतात, कोरोनात चालतात, मग यांना जुनी पेन्शन का चालत नाही? यासाठी आखडता हात घेऊ नका असे आवाहन केले.
  • या प्रसंगी शतनु गायकवाड,अशोक इंदापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. आम आदमी पार्टी ने जुनी पेन्शन व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणे साठी जाहिर पाठिंबा देणेचे पत्र सुपूर्द केले. या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष राजेश देशपांडे, राम शिंदे, अमृत कोकाटे, विरूपाक्ष घेरडे, अविनाश गोडसे, अरूण क्षीरसागर, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव,दिनेश बनसोडे, नागेश पाटील विवेक लिंगराज, जनार्दश शिंदे, वाय पी कांबळे, सचिन सोनकांबळे, बापूसाहेब सदाफुले, जनार्दश शिंदे, म . ज. मोरे , अनिरुद्ध पवार ,बाबासाहेब इंगळे, राजकुमार पांडेकर, विजय विजापुरे, दिलावर मनियार, मल्लिकार्जून हुनरे, महोदय बनसोडे, प्रकाश चव्हाण, राजु कय्यावाले, इंदापुरे, अविनाश लोंढे, धनंजय माळवे, आशा कसबे, संध्या गावडे, राम शिंदे, किरण काळे, प्रशांत संपे, मनिष सुरवसे, महेश जेटीथोर, प्रसाद सोनवणे, नरेश बोनाकृती, ज्योतीराम शिंदे, संतोष दिक्षीत गिरीष जाधव, विवेक लिंगराज, नागेश पाटील, अविनाश गोडसे, संतोष जाधव, दिनेश बनसोडे, भिमाशंकर कोळी,लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, , मोहित वाघमारे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, सचिन घोडके, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे , रणजीत घोडके, गुरु रेवे, चेतन वाघमारे, श्रीकांत धोत्रे, महेश सुतार, चेतन भोसले, बसवराज डमडमे , बसवेश्वर मोटे, सुरज देवदास, संजय कांबळे, सटवाजी होटकर, शंकर जाधव, अमर रिजोरा, उमेश कोळी, विशाल गावडे, अमर भिंगे यांचेसह पदाधिकारी यांचेसह पदाधिकारी यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post

चिनी वैज्ञानिकांचा मोठा खुलासा; वटवाघूळ नव्हे तर ‘या’ जनावरामुळे करोनाचा फैलाव

Next Post

धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

धुळे व नाशिक जिल्ह्याला अवकाळी गारपिटीचा फटका बसल्याने पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026