• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चिनी वैज्ञानिकांचा मोठा खुलासा; वटवाघूळ नव्हे तर ‘या’ जनावरामुळे करोनाचा फैलाव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2023
in मुख्य बातमी
0
चिनी वैज्ञानिकांचा मोठा खुलासा; वटवाघूळ नव्हे तर ‘या’ जनावरामुळे करोनाचा फैलाव
0
SHARES
0
VIEWS
  • करोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला. चीनमधूनच करोनाचा फैलाव झाला या दाव्यावर अनेक देश ठाम आहेत. तसंच यासाठी वटवाघूळ कारणीभूत असल्याचे दावेही करण्यात आले. दरम्यान आता चिनी वैज्ञानिकांनी एक दावा केला असून करोनाच्या फैलावासाठी वटवाघून नव्हे तर रॅकून हा प्राणी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या तीन वर्षानंतर चीनने हा दावा केला आहे. दरम्यान चीनने हा अभ्यास सार्वजनिक केला असला तरी त्यातील निरीक्षणं मात्र समोर आणलेली नाही.
  • चीनमधील वुहान येथील बाजारात रॅकून प्राण्यांची अवैधपणे विक्री होत होती असं बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनवर डेटा लपवल्याला तसंच उशिराने माहिती दिल्याचा आणि सार्वजनिक न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान WHO च्या काही वैज्ञानिकांनी डेटा मिळवला असून, त्याचा अभ्यास केला जात आहे.
  • WHO ने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या CDC ने नुकताच एक डेटा अपलोड केला आहे. चीनमधून मिळालेल्या या डेटाचा अभ्यास केला जात आहे. NYT च्या रिपोर्टनुसार, जेनेटिक मटेरियल रॅकूनशी जुळत आहेत. हे करोनाचा फैलाव करण्यात सक्षम आहेत. करोनाचा फैलाव झाल्यानंतर चीनमधील सीफूड मार्केट बंद करण्यात आलं होतं. तिथे जनवारांनाही हलवण्यात आलं होतं. वैज्ञानिकांशी करोनाच्या कारणांचा शोध घेताना फरशी, पिंजरे आणि प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून नमुने घेतले होते.
  • दरम्यान सध्या तरी करोनाचा फैलाव होण्यासाठी वटवाघूळ किंवा रॅकून जबाबदार आहे सांगता येणार नाही. किंवा एखाद्या प्रयोगशाळेतून लीक झाला आहे असंही स्पष्ट सांगता येणार नाही. WHO च्या म्हणण्यानुसार, चीन जितकी माहिती देतं, त्यापेक्षा जास्त लपवतं. यामुळे योग्य विश्लेषण करणयात अनेक अडचणी येत आहेत. चीन हा डेटा 3 वर्षांपूर्वीही शेअर करु शकत होतं असं WHO चं म्हणणं आहे. आम्ही चीनकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत. आताही आमच्याकडे पूर्ण माहिती नाही. आम्हाला वेळेवर डेटा दिला जात नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
Previous Post

नो डिजिटल झोनमध्ये डिजिटल लावल्यास होणार कारवाई – आयुक्त शीतल तेली उगले

Next Post

जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
हजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदेहजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा

जुनी पेन्शन साठी सहनशक्तीचा अंत पाहू नका- आमदार प्रणिती शिंदे
हजारो कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी मोर्चा

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026