• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विद्यार्थी सहाय्य बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला देणगीदारांकडून त्वरित मदत…

by Yes News Marathi
October 7, 2025
in इतर घडामोडी
0
विद्यार्थी सहाय्य बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला देणगीदारांकडून त्वरित मदत…
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देणगीदारांनी

दिप वंही जलाए जंहा अभिभि अँधेरा है

कै अशोक सिद्रामप्पा नालवार यांच्या स्मरणार्थ विशाल नालवार , सागर गांधी, नितीन शहा, धनंजय उंडे, अभयकुमार डुडडू , कोमल शहा, अमित देशपांडे, संतोष चव्हाण , महेश शहा, महादेव लक्ष्मण हुल्ले आणि नवज्योत तरुण मंडळ, येरवडा.

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. श्री दत्त प्रशाला, कोळेगाव तालुका मोहोळ येथील काही विद्यार्थ्यांचे शालेय दप्तर , साहित्य पाण्यात वाहून गेल्याचे कळाले . मित्र सागर गांधी यांच्या माध्यमातून वरील देणगीदारांनी त्वरित मदत केली. या शाळेतील १४ विद्यार्थ्यांना दहावी पाठय पुस्तक संच आम्ही मुख्याध्यापक विष्णु मस्के यांना सुपूर्द केले. पुस्तक संच वितरण शाम येमूल यांच्या मातोश्री विजया येमूल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक संचात नऊ पुस्तक आहेत. पुस्तक संच कापडी बॅगेत देण्यासाठी संस्थेचे ज्ञानेश्वर म्याकल यांनी व्यवस्था केली. मुख्याध्यापक विष्णु मस्के सरांनी विद्यार्थ्यांना लगेचच पुस्तक संच वितरित केले. या शाळेतील १४ विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षा फी संस्थेने देणे मान्य केले आहे.

Previous Post

विषारी साप चावल्याने महिलेचा मृत्यू ; मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील घटना

Next Post

सोलापूरच्या समर्थ दोरणाळ याची महाराष्ट्र अंडर नाईन्टीन संघात निवड..

Next Post
सोलापूरच्या समर्थ दोरणाळ याची महाराष्ट्र अंडर नाईन्टीन संघात निवड..

सोलापूरच्या समर्थ दोरणाळ याची महाराष्ट्र अंडर नाईन्टीन संघात निवड..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In