• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आय कार्ड आणि कीट नसली तरी जनगणना करा…अन्यथा शिक्षकांवर गुन्हे !

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2026
in Blog
0
आय कार्ड आणि कीट नसली तरी जनगणना करा…अन्यथा शिक्षकांवर गुन्हे !
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू होऊन सात दिवस उलटले तरीही अनेक प्रगणक जनगणनेसाठी लागणाऱ्या कीट पासून वंचित आहेत. प्रगणकांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये एक बॅग, टोपी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, पॅड,पॅड क्लिप्स, एक नकाशा कागद, एक मार्कर पेन इत्यादी साहित्य दिले जाते.परंतु अद्यापही काही जणांना केवळ आणि केवळ एक मार्कर पेन, साधा पेन आणि पेन्सिल एवढेच साहित्य मिळाले आहे.आज ज्यांना साहित्य दिले गेले त्यांना ओळखपत्र म्हणून केवळ एक छापील कागद दिला आहे. गळ्यात अडकवण्याचा लेस दिली नाही.हा कागद शर्टला स्टेपल करून दारोदारी फिरायचं का असा संतप्त सवाल प्रगणकांनी केला आहे.प्रगणकाला आय कार्ड दिले नाहीत, एका -एका प्रगणकाला 200 घरे गणना करण्यासाठी दिली आहेत… जे मार्कर पेन दिले आहेत ते दहा ते 12 घरांवर खुणा केल्या की संपतात. ओळख पत्राशिवाय प्रगणक दारोदार फिरून जनगणना करत आहेत. उलट जनगणना वेळेत नाही केलात तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू,.. अशी धमकी प्रगणकाच्या व्हाट्सअप ग्रुप वर अधिकारी देतात. बहुतांश प्रगणक हे शिक्षकच असल्यामुळे शिक्षकांमधून महापालिका अधिकाऱ्यांच्या वागण्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.महापालिका झोन क्रमांक पाच मध्ये शुक्रवारी हा प्रकार पाहायला मिळाला.

Previous Post

आचारसंहितेमुळे जिल्हा लोकशाही दिन रद्द

Next Post

उत्तम समाजव्यवस्थेसाठी शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
उत्तम समाजव्यवस्थेसाठी शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता

उत्तम समाजव्यवस्थेसाठी शक्तीस्थळांच्या बळकटीची आवश्यकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026