• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेतर्गंत जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळावा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 28, 2023
in इतर घडामोडी
0
तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण योजनेतर्गंत जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळावा संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेतर्गंत शुक्रवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असललेल्या तृतीयपंथीयांनी आपल्या समस्या मांडत शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा उद्योग केंद्राचे राजशेखर शिंदे, निरामय आरोग्य धाम संस्थेच्या अध्यक्षा सिमा किणीकर, क्रांती महिला संघाच्या अध्यक्ष रेणुका जाधव, दोस्ताना संघाचे आयुब शेख आदी उपस्थित होते.

एखादा माणूस तृतीयपंथी असला तर समाजच नाही तर कुटुंबियही त्याची अवहेलना करतात. आमच्यावर अनेक मर्यादा घातल्या जातात. त्यामुळे घरात राहत असूनही घुसमट होते. ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.

तृतीयपंथी जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय योजना तृतीयपंथीयांना उपलब्ध करून देणे शक्य होत नाही म्हणून तृतीयपंथीयांनी शासन दरबारी आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

याप्रसंगी बार्टी प्रकल्प अधीकार प्रणिता कांबळे, राजश्री कांबळे, सर्व समतादूत, समाज कल्याण निरीक्षक, सर्व समाज कल्याण कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न; 151 उमेदवारांची प्राथमिक निवड

Next Post

पूजा हेगडेने 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिचा रेड कार्पेट स्टनिंग लुक शेअर केला आहे

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
पूजा हेगडेने 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिचा रेड कार्पेट स्टनिंग लुक शेअर केला आहे

पूजा हेगडेने 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिचा रेड कार्पेट स्टनिंग लुक शेअर केला आहे

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026