• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडकबाळ व तिऱ्हे येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट; पूरग्रस्तांना दिला धीर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
वडकबाळ व तिऱ्हे येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट; पूरग्रस्तांना दिला धीर
0
SHARES
0
VIEWS

प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या जेवणासह सर्व सुविधा उत्कृष्ट मिळत आहेत का याची खात्री

सोलापूर, दि. २९ सप्टेंबर – सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अप्पर तहसील मंद्रूप अंतर्गत वडकबाळ तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या मदतीबाबत माहिती घेतली.
वडकबाळ येथे नागरिकांना प्रशासनाकडून मिळालेल्या लाभांची विचारपूस करण्यात आली. सीना नदी पात्राची पाहणी करून विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच बसव नगर येथील निवारा केंद्रास भेट देऊन तेथील आश्रित पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करण्यात आली.

डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला, तिऱ्हे येथेही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप पूरग्रस्तांना करण्यात आले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना धीर देत, प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. प्रशासनाकडून वेळेवर सर्व प्रकारची मदत मिळत आहे का याची खातरजमा केली.

यावेळी त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रांताधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील, अप्पर मंद्रूप चे तहसीलदार सुजित नरहरे त्यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत व कामे पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

झारखंडमध्ये कार्यरत बार्शीपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी शेतकऱ्यांसाठी दिले तीन महिन्यांचे वेतन

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
झारखंडमध्ये कार्यरत बार्शीपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी शेतकऱ्यांसाठी दिले तीन महिन्यांचे वेतन

झारखंडमध्ये कार्यरत बार्शीपुत्र आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी शेतकऱ्यांसाठी दिले तीन महिन्यांचे वेतन

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026