• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु !

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरातील मोकाट व भटके कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु !
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत जुना जकात नाका अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ समोर सोलापूर – पुणे रोड येथे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मोकाट व भटके श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण उपक्रम राबविण्याकरीता नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार ही शासन पुरस्कृत संस्थेला उपरोक्त कामाकरिता मक्ता देण्यात आलेला आहे.

उपरोक्त काम सन 2026 पर्यत सातत्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महापालिकांनी कुत्रे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याकरिता महापालिके तर्फे मार्च 2024 पर्यंत सुमारे 3200 कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागात कुत्रे घोळक्याने फिरत असतात. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेने निविदा प्रक्रियाअंती नंदुरबार येथील संस्थेला निर्बिजीकरणाचा मक्ता दिला आहे. कुत्र्यांना पकडून त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने निर्बिजीकरण व लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास कार्यालयीन अधिक्षक म.गांधी प्राणीसंग्रहालय तसेच मक्तेदार यांच्या कडून हेल्पलाईन क्रमांक 7666513026 जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: DisinfectionSolapur citySolapur Municipal Corporationstray dogs
Previous Post

यंत्रमाग कामगारांच्या मागण्या मान्य करणे विषयी राज्य सरकारकडे शिफारस करणार- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे ठोस आश्वासन

Next Post

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सीना- भीमा जोड कालव्यासाठी प्रयत्न सुरू :आ. सुभाष देशमुख

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सीना- भीमा जोड कालव्यासाठी प्रयत्न सुरू :आ. सुभाष देशमुख

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सीना- भीमा जोड कालव्यासाठी प्रयत्न सुरू :आ. सुभाष देशमुख

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026