• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गारमेंट असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2024
in मुख्य बातमी
0
गारमेंट असोसिएशनच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार
0
SHARES
1
VIEWS

राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी गारमेंट असोसिएशनच्या अडीअडचणी संदर्भात बैठक

सोलापूर : रेडीमेड गारमेंट ही अति मोठी इंडस्ट्री आहे मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन तयार करावे चांगला दर्जा डिझाईन लोकांना हवे असते कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे गारमेंट असोसिएशनच्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान सोलापूर गारमेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,सोलापूर गारमेंट असोसिएशनचे गणेश भूमकर, अशोक चव्हाण, सुरेश बिद्री, बंशीलाल जीतूरी, अनिल भुमकर, नागेश चव्हाण,सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गारमेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी निवारण व्हावे व त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव म्हणाले

लवकरच सोलापूर शहरातील गारमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि सोलापूरला गारमेंट हब करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे ते देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि महिला आयोगाच्या राज्य अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालय येथे सोलापूर शहरातील पक्ष बळकटीच्या संदर्भात किसन जाधव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी दिले

Previous Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आदर्श पिढी घडणार!- डॉ. माणिकराव साळुंखे (सोलापूर विद्यापीठ माजी कुलगुरू)

Next Post

राहुल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
राहुल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच

राहुल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026