• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेसकडून ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 8, 2021
in मुख्य बातमी
0
काँग्रेसकडून ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम ” मदतीचा एक घास” हा उपक्रम सुरु करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथील पत्रकार परिषदेत सांगतिले. उदयापासुन लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागातील जवळपास रोज एक हजार गरजुना जेवन पुरविण्यात येणार आहे. आणि टप्प्याटप्प्याने यात अजुन वाढ करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूर शहर एक गिरणगाव म्हणून ओळखले जाते शहरात सर्व प्रकारचा कामगारवर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. बिडी कामगार बांधकाम कामगार यंत्रमाग कामगार रोजंदारीवर काम करत असलेले कामगार घरेलू कामगार व इतर असंघटित कामगार पडेल ते काम करत असलेले कामगार असे गोरगरिबांचे शहर आहे. त्यांचे रोजचे हातावरचे पोट आहे अशा कामगारांना गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून खूप त्रास झाला आहे ते आर्थिक संकटात आहेत व त्यांचे उपासमार होत आहे. त्यामुळे असून शारीरिक व मानसिक विवंचनेत आहेत. अशा व्यक्तींना आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना काहीतरी मदत करावी या प्रामाणिक इच्छेने एक खारीचा वाटा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पुढे सरसावले असून या अनुषंगाने प्रत्येक महिला कार्यकर्त्यांच्या घरातून प्रत्येकी 20 चपात्या व भाजी देण्याचा व संकलित करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला जवळपास शंभर महिला कार्यकर्ते यामध्ये सहभागी होऊन योगदान देणार आहेत. टप्प्याटप्प्याने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह अनेक जन यात सहभागी होणार आहेत. या माध्यमातून जमा झालेले चपाती भाजी व अन्न सोलापुरातील विविध भागातील गरजु नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार प्राणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच दानशूर व्यक्तीनी यासाठी धान्य व इतर वस्तु देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी आ. प्रणिती शिंदे यांनी केली आहे
.
या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर अलकाताई राठोड, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका पनवीन इनामदार, वैष्णवीताई करगुळे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रियदर्शिनी सेलचे श्रद्धा हुल्लेनवरू प्रियांका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, कमरूनिस्सा बागवान, वीणाताई देवकते, महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

Next Post

मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी

मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी

ताज्या बातम्या

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026