• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनतेची कामे करणाऱ्याला निवडून द्या- सुरेश पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2021
in इतर घडामोडी
0
जनतेची कामे करणाऱ्याला निवडून द्या- सुरेश पाटील
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : इंदिरा वसाहत भागामध्ये बुथ संपर्क अभियाना अंतर्गत नागरीकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनतेची कामे करणाऱ्या उमेदवाराला नागरिकांनी निवडून द्यावे. भविष्यात कोणतेही संकट या भागात येऊ देणार नाही अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. इंदिरा वसाहत भागातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी सुरेश बिद्री, परशुराम संदुपटला, अजय उदागिरी, बापू येळकोट, बाळू मेंगजी, राजूशा पवार, प्रताप मेरगु, किसन घोडके, कणकय्या कोडूर, सैपान हुंडेकरी आदींची उपस्थिती होती.
भवानी पेठेतील इंदिरा वसाहत येथे नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी बुथ संपर्क अभियानांतर्गत बुथ पे चर्चा ठेवण्यात आले होते. प्रभागात दररोज नागरिकांची अनेकदा तक्रारी येत असून पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, ड्रेनेज तक्रार, दिवाबत्ती, पाणी पुरवठा सुरळीत आहे की नाही याबद्दल अनेक नागरिकांनी विविध तक्रारी मांडले.
नगरसेवकपदासाठी सर्वजण इच्छुक आहेत. परंतु जनतेला सोबत घेऊन कामे करणाऱ्या उमेदवाराला संधी नक्की द्या अशी माहिती पाटील यांनी दिले. सदर भागात पालिकेचा दिवाबत्ती बद्दल कोणतीही अडचण नसल्याने पालिकेच्या इलेक्ट्रिक सुपरवायझर शिवाजी मोरे यांनी उत्तम काम करत असल्याचे कौतुक केले आहे. परंतु कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चांगलाच समाचार घेत यापुढे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून घ्या अशी तंबी दिली आहे. आम्ही बुथ पे चर्चेचे आयोजन केल्यामुळे सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत नागरिकांच्या ९०% कामे पूर्ण केली आहेत अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिले.
याप्रसंगी भागातील सौ. निरंजन, सौ. हबीब, सौ. कंटी, सौ. दासरी, सौ. बाराटक्के, सौ. रामपुरे, सौ. जक्कन, सौ. चिकनी, सौ. जितुरी, सौ. क्यतम, जयराज जितुरी, शहारवाले, प्रवीण कैरमकोंडा, राम मड्डी व भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण वल्याल, नागेश बिद्री,
यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सायण्णा गालपल्ली यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ मिस्किन यांनी केले.

Previous Post

यंदाची शिवजयंती साधेपणानेच, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही..!

Next Post

जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Related Posts

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
Next Post
जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026