• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार – मनीष काळजे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2023
in इतर घडामोडी
0
महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार – मनीष काळजे
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – महात्मा बसेश्वर महाराज स्मारक समितीची बैठक सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी शासकीय विश्रामगृह सात रस्ता ,सोलापूर येथे संपन्न झाली. या बैठकीच्या सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे होते.
  • या बैठकीमध्ये बाराव्या शतकातील आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथे बसवकालीन शरण व शरणी यांच्या भितिशिल्पासह व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे कडून विशेष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. व त्याचबरोबर अक्षतृतीया म्हणजेच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती 22 एप्रिल रोजी होणार असून सोलापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव साजरा केला जातो.त्या अनुषंगाने 22 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरामध्ये सूट मिळण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणे. या दोन्ही विषयांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला .
  • महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी मनीष काळजे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नेते राजशेखर शिवदारे, विश्वनाथ चाकोते, सुधीर खराटमल, जगदीश पाटील, महादेव कोगनुरे, रेवणसिद्ध आवजे, बसवराज सावळगी, बसवराज बगले, गणेश चिंचोली, सारणे मामा, आनंद मुस्तारे, सचिन शिवशक्ती, शिवराज झुंजे, मल्लिनाथ सोलापूरे आदि समाज बांधव व बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • या समितीचे अध्यक्ष मनीष काळजे व सदस्य म्हणून योगेश जम्मा, गौरव जक्कापुरे, आकाश हारकुड, ईश्वर हिरेमठ, किरण तोळनुर, महेश जेऊर, राजशेखर बिराजदार-पाटील, आदित्य पुरवंत, सुमित शिंगारे, आकाश मकाई, अशितोष वाले, आदित्य म्हमाणे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव, बसव भक्त उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन आकाश हारकुड यांनी केले.तर प्रास्ताविक गौरव जक्कापुरे यांनी केले तर आभार महेश जेऊर यांनी केले.

Previous Post

संजय गांधी निराधार योजनेत एक हजार रुपयाची वाढ आता दोन हजार रुपये महिना मिळणार

Next Post

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026