• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संजय गांधी निराधार योजनेत एक हजार रुपयाची वाढ आता दोन हजार रुपये महिना मिळणार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2023
in मुख्य बातमी
0
संजय गांधी निराधार योजनेत एक हजार रुपयाची वाढ आता दोन हजार रुपये महिना मिळणार
0
SHARES
2
VIEWS
  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी महिलांना याआधी एक हजार रुपये मानधन मिळत होते त्यात आता वाढ होणार आहे. तसेच या योजनेसाठी वयोमर्यादा 65 वर्ष केले होते तर आता ही वयोमर्यादा देखील कमी करण्याचा निर्णय सरकार करून घेण्यात आलेला आहे.
  • संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा याची निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग त्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून सकारात्मक विचार करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसाह्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे.
  • फेब्रुवारी आणि मार्च 2023 या महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वर्षा वरून साठ करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढवणे, तसेच अनुदान वितरित करणेबाबतचे निकष बदलणे, अर्थसाह्य वाढवणे या बाबी अभ्यासासाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे.
  • या योजनेचा उद्धेश निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे असा आहे. या योजनेसाठी पात्रता : वय- ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणे आवश्यक आहे. एका लाभार्थ्याला दर महिना 600 रुपये आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला दर महिना 900 रुपये मिळतील लाभार्थ्यांना त्यांच्या मुलांना पंचवीस वर्षाचा होईपर्यंत दिले जाते त्यानुसार लाभ दिला जातो.
  • अर्ज, निवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका संपर्क करावा.

Previous Post

अभिनेत्री सारा अली खानने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

Next Post

महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार – मनीष काळजे

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार – मनीष काळजे

महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार - मनीष काळजे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026