मुख्य बातमी

नीतीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार : मोदी

येस न्युज मराठी नेटवर्क : नीतीश कुमार हेच एनडीचे मुख्यमंत्री बनतील असे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे ७४ जागा जिंकत राज्यातील...

Read more

निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा – जिल्हाधिकारी

सोलापूर, दि. 11: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे...

Read more

बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

सोलापूर, दि. 10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील बीए आणि बीकॉम तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश...

Read more

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत...

Read more

पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित निबंध, छायाचित्र स्पर्धेला प्रतिसाद

सोलापूर, दि.9: पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला आणि छायाचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातून सुमारे 2500 निबंध,...

Read more

प्राण्यांचे बाजार भरविणे, शर्यती लावण्यास सोलापूर जिल्ह्यात मनाई

सोलापूर, दि.9: लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे, शर्यती लावणे, प्रदर्शन भरविणे, प्राण्यांचे गट करुन...

Read more

जागतिक संशोधक शास्त्रज्ञाच्या क्रमवारीत सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ. विकास पाटील यांचा समावेश

सोलापूर, दि.9- विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दोन टक्के जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा....

Read more

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा कार्तिकवारी करण्याचा निर्धार – भाविक वारकरी मंडळ

सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये "आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग || " या उक्ती प्रमाणे वारी नित्य...

Read more

अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी

येस न्युज मराठी नेटवर्क : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

येस न्युज मराठी नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १.३० वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून...

Read more
Page 519 of 575 1 518 519 520 575