• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या सायकल बँकेचा देशभरात डंका : प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतली दखल

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या सायकल बँकेचा देशभरात डंका : प्रशासकीय अधिकार्‍यांनी घेतली दखल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मसूरी येथे देशातील 170 आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मसुरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचे प्रशिक्षणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेले सायकल बॅंक उपक्रमाचे सादरीकरण सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सायकल बॅंकेच्या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेणेत आली आहे.

  • मसुरी येथील लाल लाल बहादूर शास्त्री अकॅडमी या संस्थेत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूरात सुरु असलेल्या उपक्रमाचे प्रेझेंटेशन दिले. हा उपक्रम अन्य राज्यात सुरु करण्याचा मानस यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी केला. ग्रामीण विकासावर यावेळी झालेल्या मंथनांचा सार घेत सोलापूर जिल्ह्यात 2030 पर्यटन केंद्र विकसीत करण्याचा अजेंडा समोर घेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
  • मसूरी येथील प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन सोमवारी स्वामी यांनी प्रभारी सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडून पदभार हाती घेतला. सांयकाळी त्यांनी मसूरी येथील प्रशिक्षणाबाबत पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. प्रशिक्षणामुळे प्रशासकीय कारभारात गतीमानता व पारदर्शकता आणण्यासाठी नवे बळ व ज्ञान मिळाल्याची भावना यावेळी स्वामी यांनी व्यक्त केली.
  • सोलापूरची सायकल बँक उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यात राबविण्यासाठी महिला अधिकार्‍यांनी यावेळी अधिक स्वारस्थ दाखविले. यासाठी त्यांनी आवश्यक ती माहिती जिल्हा परिषदेकडून घेतली आहे. सोलापूरचा हुरडा महत्वपुर्ण आहे. सोलापूरात जाणिवपुर्वक ग्रामीण पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून किमान दोनशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित धरण्यात आले आहे.
  • मसूरी येथील प्रशिक्षण कालावधीत सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत विविध विषयावर देेशातील व जगभरातील तज्ञ व्यक्तींकडुन मार्गदर्शन अधिकार्‍यांना करण्यात आले. 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी असेल, प्रशासकीय कारभारात त्यासाठी काय बदल अपेक्षित आहे, तंत्रज्ञानाची जोड करुन प्रशासनात गतीमानता व पारदर्शकता कशा पध्दतीने आणता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित अधिकार्‍यांना करण्यात आले असल्याचे स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले.
Previous Post

सर्प तज्ञ, NGO व वन्यजीव विभाग यांच्यासाठी VDO कॉन्फरन्सचे आयोजन

Next Post

धनुष्यबाण कुणाला मिळणार ? आता सुनावणी २० जानेवारीला होणार

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
धनुष्यबाण कुणाला मिळणार ? आता सुनावणी २० जानेवारीला होणार

धनुष्यबाण कुणाला मिळणार ? आता सुनावणी २० जानेवारीला होणार

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 12, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

July 12, 2026
पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

पंढरपुरात चार हजार सायकल स्वारांची निघाली दिंडी

July 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026