सर्प तज्ञ, NGO व वन्यजीव विभाग यांच्यासाठी VDO कॉन्फरन्सचे आयोजन

0
24

राज्यातील सर्प दंशाच्या घटना, त्यावरील उपाययोजना, नुकसान भरपाई तसेच राज्यात सर्प विष तपासणी केंद्र स्थापित करण्याची पडताळणी करण्यासंदर्भात अभ्यास गट स्थापन करणे इत्यादी संदर्भात वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उदयान बोरीवली यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष 8/वप्रा/Snake Venom/877/ दिनांक 12.01.2023 अन्वये दिनांक 18.01.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता व्हि.सी. आयोजित केलेली आहे. तरी सर्प हाताळणारे सर्प तज्ञ, स्थानिक सेवाभावी संस्था व वन्यजीव विभाग यांनी सदर व्हि.सी. साठी उपस्थित रहावे. सदर व्हि.सी.ची लिंक वेगळयाने आपणास कळविणेत येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक, सोलापूर वन विभाग यांनी केले आहे.