सोलापूर जिल्ह्याच्या विकासार्थ तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी
सोलापूर -सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र...









