• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदाराला वेळेत माहिती उपलब्ध करुन द्यावी – जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2023
in इतर घडामोडी
0
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अर्जदाराला वेळेत माहिती उपलब्ध करुन द्यावी – जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 26 (जिमाका):- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदींचा प्रभावीपणे व सकारात्मक वापर करुन अर्जदाराला वेळेत आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी केल्या.

दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने माहिती अधिकार दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशादीन शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे आदी उपस्थित होते.

शासकीय माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या अर्जदारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे. तसेच एखाद्या विषया संबंधी माहिती मागितली असेल तर त्यांना योग्य व अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती अधिकाराच्या अधिनियमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये शासकीय माहिती अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी केल्या.

यावेळी माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदी व त्यावरील विविध शासन निर्णय याबाबत तहसीलदार गीता गायकवाड व नायब तहसीलदार रामकृष्ण पुदाले यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात महसूल व जिल्हापरिषद सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 चे विस्तृत विवेचन व उजळणी प्रशिक्षण देवून माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.

Tags: CollectorKumar AshirwadUnder the Right to Information Act
Previous Post

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Next Post

सोलापुरात पाऊण तासात तब्बल 39 मीटर झाला पाऊस

Related Posts

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
Next Post
सोलापुरात पाऊण तासात तब्बल 39 मीटर झाला पाऊस

सोलापुरात पाऊण तासात तब्बल 39 मीटर झाला पाऊस

ताज्या बातम्या

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026