कर्नाटक : काँग्रेसच्या ५ आश्वासनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून शिक्कामोर्तब
सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनं...









