बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत बाबुराव पाटील विद्यालय गोटेवाडी ता मोहोळ येथे बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्याच्या इमारतीचे लोकार्पण
बाबुराव पाटील विदयालय गोटेवाडी ता मोहोळ येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत दोन वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. या...













