Yes News Marathi

नातेपुते नगरपंचायतीने वारकऱ्यांना नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या,वारकरीही सुविधा बद्दल समाधानी!

नातेपुते नगरपंचायतीने वारकऱ्यांना नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या,वारकरीही सुविधा बद्दल समाधानी!

सोलापूर :- आषाढी वारी नमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात दिनांक 11 जुलै 2024 रोजी धर्मपुरी येथे आगमन...

तेरा किलोमीटर चालली ‘डोळस’ भक्ती; संत गजाननाला तिन्हे येथून दिला निरोप

तेरा किलोमीटर चालली ‘डोळस’ भक्ती; संत गजाननाला तिन्हे येथून दिला निरोप

सोलापूर : जाती-पातीच्या सीमा तोडून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी उपलप मंगल कार्यालयातून मंगळवेढ्याकडे प्रस्थान ठेवले. देगाव...

शरद पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील पराभूत !

शरद पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील पराभूत !

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली. शरद पवार शेकापचे जयंत पाटील यांना या...

नवाब मलिकांचा जामिन दोन आठवड्यांनी वाढवला; न्यायालयाचा निर्णय

नवाब मलिकांचा जामिन दोन आठवड्यांनी वाढवला; न्यायालयाचा निर्णय

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय ग्राउंडवर जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन...

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार

सोमवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर, दिनांक – 12  (जिमाका) – जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  व  शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर...

इकडे विधान परिषदेची निवडणूक, तिकडे काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले

इकडे विधान परिषदेची निवडणूक, तिकडे काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर...

शंकर चौगुले यांच्या वाढदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

शंकर चौगुले यांच्या वाढदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

शंकर चौगुले यांनी संघर्ष करीत कर्तुत्वाच्या जोरावरच नेतृत्वाचा आरंभ केला:-माजी महापौर महेश कोठे सोलापूर :- मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष,...

“सगळ्यांना तुरुंगात टाकेन”, पूजा खेडकरच्या आईची कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना दमदाटी

“सगळ्यांना तुरुंगात टाकेन”, पूजा खेडकरच्या आईची कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना दमदाटी

पुणे : प्रशिक्षणार्थ कार्यकाळ सुरू असताना चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे....

Page 349 of 1392 1 348 349 350 1,392

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.