अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ..
सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरांमध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे त्या अनुषंगाने बाळे...









