श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघम तर्फे ‘बोम्मारील्लू’ सजवा.. बक्षीसे मिळवा स्पर्धेचे आयोजन..
आली, आली दिवाळी आनंदाची…..'बोम्मारील्लू' सजवा !बक्षीसे मिळवा …!! श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनव पद्मशाली सखी संघम आयोजित…. सोलापूर : पूर्व भागात...