• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे जुळे सोलापुरात थाटात उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 11, 2024
in इतर घडामोडी
0
अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे जुळे सोलापुरात थाटात उदघाटन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : वसंत कॅपची 100 वर्षाची परंपरा असलेल्या डोईजोडे परिवाराने जुळे सोलापूर मध्ये अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स या नव्या अद्ययावत शोरूमचा शुभारंभ रविवारी मातोश्री सौ.पुष्पा आणि पिताश्री अशोक डोईजोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

जुळे सोलापूर परिसरातील दावत हॉटेल ते शिवदारे कॉलेज रस्त्यावरील आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स या अत्याधुनिक, वातानुकुलित अशा शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडिमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंडस, रोलर ब्लाईंडस, झेब्रा ब्लाईंडस,ब्लॅक आऊट ब्लाईंडस, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, नामवंत कंपन्याचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या, कारपेट अशा वस्तु उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डि डेकोर, केबी डिकोर, एस एन डिकोर, हरित अशा प्रसिध्द कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किंमतीपासून उपलब्ध करण्यात आले आहे. या शोरूमचे उदघाटन करून ग्राहकांसाठी घर सजवण्यासाठी लागणारे विविध पडद्यांचे कापड आणि कुशनचे साहित्य जुळे सोलापूर मध्ये अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. अत्यंत देखण्या उदघाटन समारंभाला शहर परिसरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. या उदघाटनप्रसंगी नारायण डोईजोडे, सुहास डोईजोडे, सुषमा डोईजोडे, अथर्व डोईजोडे, सुर्यकांत डोईजोडे, अमोल डोईजोडे, अजय डोईजोडे, वसंतराव डोईजोडे, आण्णाराव डोईजोडे, रमेश डोईजोडे, उत्तम डोईजोडे, चंद्रकांत डोईजोडे आदी उपस्थित होते. 
Previous Post

चार दिवसांपासून जरांगेंचे उपोषण सुरूच; सरकारमधील नेत्यांनी फिरवली पाठ

Next Post

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026