• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीएच्या परीक्षेत 27 आणि 39 रँकने उत्तीर्ण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2021
in मुख्य बातमी
0
अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीएच्या परीक्षेत 27 आणि 39 रँकने उत्तीर्ण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर । पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत यशस्वी होणाऱ्या दोघी बहिणींचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापुरातील सुप्रसिद्ध व्यापारी कमल कॉस्मेटिक्स मालक कमल किशोर सोनी हे त्यांचे वडील आहेत. आणि अनुज सोनी त्यांचें बंधु आहेत. अनुश्री आणि ऐश्वर्या या नुकत्याच जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या सीए परीक्षेत 27 आणि 39 अशा ऱ्यांक ने पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. अनुश्री या नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट च्या परीक्षेत फायनल एक्झाम मधे ऑल इंडिया रँक 27 ने उत्तीर्ण झाल्या आहेत.

अनुश्री या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करून त्या सी ए फायनल एक्झाम च्या तयारीला लागल्या . त्यांना पुणे येथील व्हीं. स्मार्ट इन्स्टिट्यूट , संजय सराफ इन्स्टिट्यूट या संस्थेचे मार्गदर्शन लाभले . आणि त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. सायन्स बॅकग्राऊंड असूनही अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच ऐश्वर्या कमल किशोर सोनी यादेखील सीए परीक्षेत 39 रँक मिळवून यशस्वीपणे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्या आयपीसीसी मध्ये देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर झालेले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या सीए परीक्षत देखील पहिल्याच प्रयत्नात एकोणचाळीस इतके रँक मिळवून यशस्वी झालेले आहेत. एकाच कुटुंबतील या दोघी बहिणी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यामुळे माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. तसेच एकाच कुटुबतील दोन बहिणी यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

Previous Post

शुल्क भरलेल्या दस्ताची नोंदणी 31 जुलैपर्यत करुन घेणार – मुद्रांक जिल्हाधिकारी गिते

Next Post

९ वर्षांच्या देवांशची वाढदिवसाला ६५ कि.मी.ची सायकल सफर

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
९ वर्षांच्या देवांशची वाढदिवसाला ६५ कि.मी.ची सायकल सफर

९ वर्षांच्या देवांशची वाढदिवसाला ६५ कि.मी.ची सायकल सफर

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026