• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अर्थचक्र पूर्ववत होण्यासाठी सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात- खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2021
in मुख्य बातमी
0
अर्थचक्र पूर्ववत होण्यासाठी सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात- खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
0
SHARES
0
VIEWS

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट ; विविध विषयावर चर्चा

सोलापूर – देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने विशेष रेल्वेचा दर्जा रद्द करून सर्व रेल्वे पूर्ववत सुरु कराव्यात. अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी व प्रवाश्यांच्या सोयीसाठी सर्व रेल्वे सुरु व्हाव्यात. तसेच सोलापुरात बुलेट ट्रेनला थांबा मिळावा, सोलापूर नवी दिल्ली नवी रेल्वेसेवा, वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी या विविध मागण्यांचे निवेदन खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिले.

सध्या संसदीय अधिवेशन चालू असून सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या सर्व समस्या घेऊन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. सुरुवातीला रेल्वे राज्यमंत्रीपदी दायित्व मिळाल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने नॅपकिन बुके देऊन सन्मान करीत त्यांचे अभिनंदन केले. भविष्यात होणारे प्रकल्प व सध्या उद्भविणाऱ्या अडचणींचे निवेदन देत समस्स्यांवर प्रकाश टाकला. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सकारात्मकपाने सर्व सोडविण्यासाठी रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याचे सांगितले.

  या निवेदनात, मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. सध्या याबाबत सर्वे सुरु असून बुलेट ट्रेन ला सोलापुरात थांबा मिळण्यासाठी सोलापूरकरांनी मागणी आहे. त्यामुळे सोलापुरात थांबा मिळावा. सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान केवळ एकाच रेल्वे आहे. परंतु या मार्गात प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने सोलापूर ते नवी दिल्ली दरम्यान दुसरी नवीन रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी कार्यवाही व्हावी.  

 त्याचप्रमाणे, सोलापूर-मुंबई- सोलापूर दरम्यान प्रवाश्यांची वाढती संख्या पाहता सोलापूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु व्हावी. प्रवाश्यांसह सोलापूर पुण्यातील व्यापाऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांना बसवा एक्स्प्रेसला (रेल्वे क्रमांक १७३०७/३०८) अक्कलकोट रोड स्थानकावर मिळण्यासाठी मागणी केली होती. हि मागणी अत्यंत महत्वाची असून प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर अक्कलकोट रोड स्टेशनवर थांबा मिळावा.  

 विशेषतः सध्या सर्वत्र अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने सर्व रेल्वे सेवा पूर्ववत सुरु व्हाव्यात. रेल्वेला दिलेला विशेष दर्जा रद्द करून सोलापुरातून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या हुतात्मा सुपरफास्ट, सोलापूर पुणे पॅसेंजर, सोलापूर विजयपूर गोलघुमट एक्सप्रेस, सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस, सोलापूर सिकंदराबाद पॅसेंजर एक्सप्रेस, सोलापूर गुंतकल पॅसेंजर या सर्व रेल्वे १५ ऑगस्टपासून सुरु कराव्यात. सर्वसामान्यांना याचा लाभ होत अर्थचक्राला गती मिळेल असेही खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे मागण्या मांडल्या.
Previous Post

बाळे हद्दवाढ भागातील विविध कामांचा उद्या पालकमंत्री करणार भूमिपूजन – आनंद चंदनशिवे

Next Post

भंडारकवठे- माळकवठे- औज मं. रस्त्याचे उद्याआ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
भंडारकवठे- माळकवठे- औज मं. रस्त्याचे उद्याआ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन

भंडारकवठे- माळकवठे- औज मं. रस्त्याचे उद्याआ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026