मोहंम्मद अयाज यांच्या अली के दुलारे हुसैन ध्वनि चित्रफीत सुशिल कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित

0
43

सोलापूर: नुकतेच महाराष्ट्राचे महानायक तथा सोलापुर चे ब्रंन्ड अम्बेंसिडर मोहम्मद अयाज यांच्या अली के दुलारे हुसैन करबला में सर कटाये हुसैन या ध्वनि चित्रफीतीचे प्रकाशन देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. झी म्यूजिक प्रस्तुत अली मौला के दुलारे हुसैन मोहर्रम चे औचित्य साधुन हा अल्बम तयार करण्यात आला असुन याचे गायक/ संगीतकार / गीतकार मोहम्मद अयाज आहेत याचे संगीत संयोजन साहिर नदाफ व ध्वनि मुद्रण प्रकाश माने यांनी केले आहे गुरुवार दिनांक २७ जुलाई रोजी मुंबई येथे प्रकाशन सोहळा पार पडला.