• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्यवसाय प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2021
in इतर घडामोडी
0
व्यवसाय प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औदयोगिक शाळा , महानगरपालिकेसमोर, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ, (MSBV) मुंबई अंतर्गत शिवण व कर्तन , फॅशन डिझायनिंग व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत .तरी सदर व्यवसासचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

              सदर व्यवसाय प्रमाणपत्र  अभ्यासक्रमामध्ये  शिवण व कर्तन प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी पास असून,  प्रवेश क्षमता 25 इतकी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून शुल्क 480 रुपये इतके आहे.  तसेच  फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी पास असून,  प्रवेश क्षमता 25 इतकी आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून शुल्क 480 रुपये इतके आहे.  

              आजच्या युगात आत्मनिर्भर बनणे काळाची गरज आहे. सदर प्रशिक्षण उत्तम पर्याय असून, महिला व पुरूष यांच्याकरीता घरात बसून स्वत:चा व्यवसाय निर्माण करता येईल. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर शासकीय प्रमाणपत्र मिळते, त्या अंतर्गत व्यवसाय करण्याकरीता कर्ज मिळते व बचत गट निर्मीती करु शकता.         या कोर्स मध्ये शिवणाचे विविध प्रकार,टिपा मारणे, रंगसंगती, कपड्यावर कलाकुसर, विविध प्रकारचे कपडे शिवणे याचे प्रशिक्षण दिले जाते. अधिक माहितीसाठी श्री.कंपली आर एम. यांच्या भ्रमणध्वनी .क्र. 9284528609 यावर संपर्क साधवा.
Previous Post

जुळे सोलापुरात सिमेंट काँक्रीट रस्ते कामाचा शुभारंभ

Next Post

एस.टी.च्या प्रवाशी तिकीट दरात वाढ

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
एस.टी.च्या प्रवाशी तिकीट दरात वाढ

एस.टी.च्या प्रवाशी तिकीट दरात वाढ

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026