• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धाराशिव कारखान्याचे अभिजीत पाटील शेतकऱ्यांसाठी आले धावून

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2021
in इतर घडामोडी
0
धाराशिव कारखान्याचे अभिजीत पाटील शेतकऱ्यांसाठी आले धावून
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी जा. लोहा येथील डोंगरगाव ता.लोहा येथील ११ शेतकऱ्यांच्या ३५ एकर लागवड असलेला ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्थ झाले होते, वर्षभराची मेहनत आणि येणाऱ्या वर्षातली स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर जळत होते. आग लागल्यावर इतर कारखान्यावर संपर्क केला पण कोणीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांनी पाटील यांच्याशी संपर्क केल्यास त्यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ जनरल मॅनेजर व शेती विभाग यांना सूचना दिल्या तसेच तातडीने ऊसाची तोड करण्यासाठी ७ ते ८ टोळ्या पाठवल्या, व अवघ्या ३ ते ४ दिवसामध्ये जळीत ऊस गळपास आणला. 

याआधी डोंगरगाव परिसराच्या जवळपास कारखाना नसल्यामुळे मुबलक पाणी असूनही कुणी उसाचे उत्पन्न घेत नसे आणि अपवादाने कुणी घेतलेच तर ऊस बाहेरच्या कारखान्यावर द्यावा लागत असे व त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होई आणि हातात उत्पन्न ही कमी येत असे. त्यामुळे उसाची लागवड केल्या जात नसे. पण धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.पाटील यांच्या प्रयत्नातून डोंगरगावच्या परिसरात कारखाना सुरु झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेऊ लागले. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. श्री.पाटील यांच्या समय सूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयाचे नुकसान टळले. या भावनेतुन शेतकऱ्यांनी श्री.पाटील यांची भेट घेऊन धन्यवाद दिले. श्री.पाटील यांनी “आपण जे केले ते आपले कर्तव्यच होते.” असे म्हणून शेतकऱ्यांचे आदरपूर्वक आभार अभिजीत पाटील यांनी मानले.  

या भेटी प्रसंगी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष खंडेराव नागनाथ जाधव, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, सुहास शिंदे, जनरल मॅनेजर ढाके, शेतीविभाग अधिकारी शिंदे, चंद्रशेखर दिगांबर जाधव, राघोबा उत्तमराव जाधव, पुष्पाबाई प्रकाश जाधव, माधव धोंडिबा जाधव, उमाकांत आत्माराम जाधव, सूर्यकांत संभाप्पा मुंदाळे, संतोष जामगे व ऊस उत्पादक संघाचे सदस्य तसेच डोंगरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

सेवानिवृत्त मंडल अधिकारी गोवर्धन यांनी दिली पंधरा हजाराची देणगी

Next Post

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

Related Posts

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
Next Post
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026