• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अबब ! तब्बल बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2023
in मुख्य बातमी
0
अबब ! तब्बल बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक
0
SHARES
1
VIEWS

सांगली : आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने, औषधे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे खवल्या मांजराची खवले तस्करी पोलिसांनी उघडकीस आणून ११ लाख ८७ हजारांची खवले पोलिसांनी कुपवाडमध्ये जप्त केली. या प्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी दिली.

कुपवाडमधील शिवमुद्रा चौकामध्ये दोन व्यक्ती अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणार्‍या खवल्या मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधीक्षक बसवराज तेली व निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदूम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकासह मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनपाल तुषार भोरे यांच्यासह पाळत ठेवली.
यावेळी इम्रान अहमद मुलाजी (वय ४२ रा.अलोरे ता. चिपळूण) व दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५ रा. चिंद्रवळे ता. गुहागर) यांच्या हालचाली पथकाला संशयास्पद वाटल्या. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता पाठीवरील पिशवीमध्ये खवल्या मांजराची ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची खवले आढळून आली.

गावाकडे रानात मृत झालेल्या खवल्या मांजराची खवले असून ती जादा किंमत मिळते म्हणून विक्रीसाठी आणली असल्याचे संशयितांनी सांगितले.
तांबूस, पांढर्‍या रंगाचे टणक कवच असलेले अतिशय दुर्मिळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले हे महागडी औषधे व आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी वापरले जातात. यामुळे आंंतरराष्ट्रीय पातळीवर खवल्यांना प्रचंड मागणी आहे. याची तस्करी सांगलीतून उघडकीस आली असून, या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी माहिती अद्यावत करावी; सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

Next Post

सोलापुरातील घोंगडे वस्ती मधील तीन मुलांचा टेंभुर्णी जवळ मध्यरात्री अपघातात मृत्यू

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
सोलापुरातील घोंगडे वस्ती मधील तीन मुलांचा टेंभुर्णी जवळ मध्यरात्री अपघातात मृत्यू

सोलापुरातील घोंगडे वस्ती मधील तीन मुलांचा टेंभुर्णी जवळ मध्यरात्री अपघातात मृत्यू

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026