• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आस्था फाउंडेशनतर्फे “यंदाची दिवाळी वंचितांसोबत” उपक्रम…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 24, 2025
in इतर घडामोडी
0
आस्था फाउंडेशनतर्फे “यंदाची दिवाळी वंचितांसोबत” उपक्रम…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक तर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली. समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात १००० हजार निराधार महिलांना साडी वाटप, २५० अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप, ७५ भिक्षुकांना कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्यांचे वाटप, निराधार महिलांना साड्यांचे वितरण, तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभंग स्नान व फराळ वाटप करण्यात आले. याशिवाय अंध, अपंग, कुष्ठरोग वसाहतीतील महिला, एचआयव्हीग्रस्त महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला.

संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाजघटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचविला. “दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून, वंचितांसोबत साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो,” असे संस्थेचे विजयकुमार छंचुरे यांनी सांगितले.

प्रथमता भिक्षुक लोकांना पावणेमंडळीच्या हस्ते अभंगे स्नान घालण्यात आले आहे.
हया कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले भुमापन अधिकारी माननीय गजानन पौळ,BSNL मुंबई चे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे,लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी, शिवलाल हरळेकर, माळी,फॕमिली फिजिशियन डाॕ अमित बाकळेव समाजसेवक माननीय राजू शेट्टी तर ज्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी पार पडला त्या इनरविल स्टारलेट च्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर,सेक्रेटरी लोणी मॕडम व excucative संध्या रच्चा इत्यादींची उपस्थिती लाभली माणसांच्या गरजा अनंत आहेत थोडक्यात रात्र थोडी सोंग फार आणि अलिकडे वाढलेली महागाई सर्वसामान्यांही तोंड वर करु न देणारी परिस्थिती मग तिथ गरिबांची काय दिवाळी साजरी होणारवंचितांना ही दिवाळी सणाचा आनंद मिळावा हयाच हेतूने गेल्या 11 वर्षांपासून आस्था रोटी बँक कार्य करत आहे
यावेळी प्रमुख पाहुणे यांचे मनोगत झाले गजानन पोळ यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचे काम खरंच गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असते त्या निराधार महिलेंच्या चेहऱ्यावरच्या हास्य पाहून मी भावनिक झालो असे संस्था सोलापुरात खूप काम आहेत जे गोरगरिबांना लोकांना सणवार जाणीव होऊ देत नाहीत असे आपल्या मनोगतात म्हटले आहे.

त्यानंतर अनाथ मुलांना नवीन कपडे, निराधार महिलेंना व कुष्ठरोग वसाहत मधील महिलांना तसेच एच आय व्ही ग्रस्त महिलांना व वृद्धाश्रमामधील आजींना नवीन साडी व फराळ वाटप करण्यात आले आहे.

तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाच्या वतीने ज्येष्ठ सभासद इंदुबाई छंचुरे ,आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे ,निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,छाया गंगणे ,पुष्कर पुकाळे ,अविनाश मार्चला’रवींद्र गोयल, सुरज रघुजी,प्रकाश डोंगरे,अनिता तालीकोटी ,संगिता छंचुरे ,ज्योत्सना सोलापुरकर,निता आकुर्डे,सुरेखा पाटील,विदया सिंघम,पतंजली योग समिती च्या स्वामी चराटे मॕडम,भाटिया मॕडम आदींनी सहभाग घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन विद्या सिंगम यांनी केले आहे.
या उपक्रमात स्थानिक नागरिक, स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला..

Previous Post

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

दिवे लागले रे.. दिवे लागले.! चंद्रभागा अन् शरयू नदी दिव्यात नाहली.. सर्वत्र आनंदोत्सव

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
दिवे लागले रे.. दिवे लागले.! चंद्रभागा अन् शरयू नदी दिव्यात नाहली.. सर्वत्र आनंदोत्सव

दिवे लागले रे.. दिवे लागले.! चंद्रभागा अन् शरयू नदी दिव्यात नाहली.. सर्वत्र आनंदोत्सव

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026