• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आनंद नगर मद्रे गावची यात्रा म्हणजे संस्कृती, परंपरा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश – संतोष पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 5, 2024
in इतर घडामोडी
0
आनंद नगर मद्रे गावची यात्रा म्हणजे संस्कृती, परंपरा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश – संतोष पवार
0
SHARES
0
VIEWS

श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांची २ दिवसीय यात्रा मद्रे गावात उत्साहात संपन्न.

सोलापूर: मद्रे गावातील प्रतिष्ठित श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांच्या २ दिवसीय वार्षिक यात्रेचा उत्सव मद्रे गावचे सुपुत्र आणि मार्ग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आ.श्री. संतोष पवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली काल मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता, या यात्रेत त्यांनी विशेष उपस्थिती लावून यात्रेची शोभा द्विगुणीत केली. त्यांनी मनोभावे श्री गुरु सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आणि पारंपरिक पद्धतीने खांद्यावर पालखी वाहत प्रदक्षिणा घातली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत त्यांनी यात्रेतील भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. यात्रेतील महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग नोंदवून भाविकांना आपुलकीने महाप्रसाद प्रदान केला.

या यात्रेची विशेषता म्हणजे संततधार पाऊस सुरू असतानाही पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. धर्म, जात, पंथ या सीमा ओलांडून सर्वधर्म समभावाचा अनमोल संदेश देणारी ही यात्रा भक्तीचा एक आदर्श उदाहरण ठरली. संतोष पवार यांनी उपस्थित भाविकांना उद्देशून सांगितले की, “मनी कोणत्याही अपेक्षा न ठेवता, ईश्वराची अखंड सेवा आणि भक्ती करण्याचे महत्त्व अनमोल आहे. सर्वधर्म समभावाची भावना ही यात्रेमुळे अधिक वृद्धिंगत होते, ही परंपरा अबाधित राहण्या साठी मी समस्त गावकऱ्यांच्या शेवट पर्यंत सोबत असेल”

संतोष पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या अन् गोरगरीबांच्या सुख-समृद्धीसाठी आणि शांततेसाठी साकडं घातलं. यात्रेला उपस्थित राहिलेल्या प्रत्येक भाविकाला त्यांनी आपल्या विशेष शुभेच्छा दिल्या.

यात्रेच्या या दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कीर्तन, भजन आणि पालखी सोहळ्याने भक्तीचा नवा आनंद मिळवून दिला. यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा समिती आणि गावकऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे पवार यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले, “ही यात्रा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नसून, ती आपल्या संस्कृती, परंपरा आणि एकतेचे जिवंत उदाहरण आहे.”

अशा प्रकारच्या यात्रांमधून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या यात्रेच्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.याप्रसंगी मेघराज पवार (नाईक),बालू राठोड (कारभारी),ताराशिंग राठोड,सीताराम राठोड,प्रकाश पवार,पांडू पवार,संतोष राठोड,लक्ष्मण राठोड,बाबू पवार,बाळू राठोड,फुलशिंग राठोड,मेघराज राठोड,गोपू पवार,किसन पवार,सामू राठोड,हेमू राठोड व यात्रा पंच कमिटीचे सदस्य उपस्थितीत होते.

Previous Post

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कडे घ्यावेत खासदार प्रणितीताई शिंदे यांची मागणी

Next Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भाऊबीज पर्यंत मुदतवाढ मिळावी राष्ट्रवादीची महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे मागणी…

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
Next Post
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भाऊबीज पर्यंत मुदतवाढ मिळावी राष्ट्रवादीची महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे मागणी…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भाऊबीज पर्यंत मुदतवाढ मिळावी राष्ट्रवादीची महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे मागणी…

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026