• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराने खाजगी इसमाकरवी स्वीकारली १० हजारांची लाच

Yes News Marathi by Yes News Marathi
June 27, 2024
in इतर घडामोडी
0
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराने खाजगी इसमाकरवी स्वीकारली १० हजारांची लाच
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : दाखल गुन्ह्यात अटक न करता, फक्त चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरवी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस हवालदार किरण देविदास म्हेत्रे व खाजगी इसम रोहित गवड यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आलंय. उभयतांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार व त्याच्या मामे भावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी पोलीस हवालदार किरण म्हेत्रे (बक्कल नं.४२३, नेमणूक – विजापूर नाका पोलीस ठाणे) यांनी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर, २४ जून रोजी त्या तक्रारीवर पडताळणी झाली. मंगळवारी, २५ व २६ जून रोजी रचलेल्या साखळ्यात तडजोडीअंती पोलीस हवालदार किरण मेहत्रे यांच्याकडून ठरलेली १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम नागेश गवड (वय. ३३ वर्षे रा.३०४, दक्षिण कसबा सोलापूर) याला रंगेहात पकडण्यात आलं. दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (लाप्रवि, पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले.

ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक श्री. उमांकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोह/शिरीषकुमार सोनवणे, पोहवा/श्रीराम घुगे, पोह/अतुल घाडगे पोशि/रवि हाटखिळे, चालक पोह/राहुल गायकवाड (सर्व नेमणुक : अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर. संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल www.acbwebmail@mahapolice.gov.in ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४ दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००

Tags: A police constable accepted a bribe of 10avoid arrestprivate Ismakarvi
Previous Post

भाजपच्या महासेवा शिबिराचा २ हजार १८ जणांनी घेतला लाभ

Next Post

पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप, कायमचा तोडगा काढणार – एकनाथ शिंदे

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप, कायमचा तोडगा काढणार – एकनाथ शिंदे

पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप, कायमचा तोडगा काढणार - एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026