• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बॉम्बे इजिनिअर्स ग्रुप पुणे यांच्यावतीने सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांसाठी सोलापूर येथे मेळावा संपत्र…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2025
in इतर घडामोडी
0
बॉम्बे इजिनिअर्स ग्रुप पुणे यांच्यावतीने सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांसाठी सोलापूर येथे मेळावा संपत्र…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्हयातील व शेजारील जिल्हयातील बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे मधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक व वीर नारी/वीर माता-पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंबित तसेच बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे येथून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व्यतिरिक्त इतर रेजिमेंटमधून आणि भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेनेमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक व वीर नारी/वीर माता-पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंबित यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९ वा. ते दुपारी ०४ वा. याकालावधीत बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे मेळावा संपन्न झाला आहे. सदर मेळाव्यामध्ये लेफ्टनंट जनरल एस एस हसबनिस, पी व्ही एस एम, वी एस एम, ए डी सी, हॉनररी सेक्रेटरी ऑफ बॉम्बे सॅपर्स आसोसिएशन यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये व ब्रिगेडियर एस आर मजगांवकर, बॉम्बे सॅपर्स आसोसिएशन, कर्नल मुलचंद गुर्जर, कर्नल रेकार्डस, बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे, ले. कर्नल प्रकाश पाटील, चीफ रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे, मेजर मोरे डि एच रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे, कर्नल सतिश रनधिर, कमान अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एन सी सी, सोलापूर, मेजर विपुल पाटील, आर्मी मेडिकोल कोर, मेजर हसिता मनस्वी, मिलिटरी डेंटल सेंटर खडकी , मेजर मिलिंद देवदत्त तुगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर, ०३ जेसीओ व २३ सेवारत अन्य रैंकमधील जवान यांचेसह सोलापूर व शेजारील जिल्हयातील एकुण २६८ माजी सैनिक, वीर पत्नी/वीर माता-पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व त्यांचे अवलंबित उपस्थित होते.

कार्यालय बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे द्वारे PCDA(P) मधील मंजूरी प्रधिकरण, अभिलेख कार्यालय, पुणे व पेन्शन वितरण प्राधिकरण/बँका या एजन्सीच्या प्रतिनिधी समोर सोडविणे असल्याने माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमामध्ये पेन्शनशी संबंधित मुद्दे, जवळच्या नातेवाईकांचे दस्ताऐवजीकरण, स्पर्शसी संबंधित मुद्दे, ECHS कार्डशी संबंधित समस्या, पेन्शन वितरण आणि बँकिंगशी संबंधित समस्या, आधार कार्डशी संबंधित समस्या, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि डीपीडीओ यांच्याशी संवाद वैद्यकिय/दंत शिबिर इत्यादी बाबींवरती सविस्तर चर्चा करुन संबंधिताच्या अडी-अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. तसेच सदर मेळाव्यामध्ये लेफ्टनंट जनरल एस एस हसबनिस, पी व्ही एस एम, वी एस एम, ए डी सी (सेवानिवृत), हॉनररी सेक्रेटरी ऑफ बॉम्बे सॅपर्स आसोसिएशन, ब्रिगेडियर एस आर मजगांवकर , बॉम्बे सॅपर्स आसोसिएशन, कर्नल मुलचंद गुर्जर, कर्नल रेकार्डस, बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे, कर्नल सतिश रनधिर, कमान अधिकारी, ९ महाराष्ट बटालियन एन सी सी, सोलापूर व मेजर मिलिंद देवदत्त तुगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी उपस्थित माजी सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन करुन आपले मनोगत व्यक्त केले. आणि ले. कर्नल प्रकाश पाटील, चीफ रेकार्डस आफिसर, बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे यांनी सदर मेळाव्यासाठी सुत्र संचलन करुन कार्यक्रमामध्ये उपस्थिताचे आभार प्रदर्शन केले. सदर मेळाव्यामध्ये अभिलेख कार्यालय बॉम्बे इजिनियर ग्रुप, पुणे यांचेमार्फत उपस्थित एकुण वीस माजी सैनिकांच्या पत्नीचे नांव पूर्ण करुन देण्याची कार्यवाही जागेवरच करुन दिली व संबंधितांस त्याची प्रत सुपूर्त करण्यात आली. सदर मेळाव्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथील कर्मचारी वृंदांनी बहुमोल योगदान दिले. माजी सैनिकांनी जास्तीत जास्त सदर मेळाव्याचा फायदा घेण्यासाठी माजी सैनिकांची उपस्थितीबाबत सोलापूर जिल्हयातील एकुण आकरा तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर मेळाव्यामध्ये बँकेशी निगडीत बाबींचे निराकरण करणेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी शाखा सोलापूर व बँक ऑफ महाराष्ट्र कॅम्प शाखा सोलापूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थितांना चहा पान, अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली…

Previous Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार

Next Post

सोलापूरचे आयटी पार्क: ‘या’ तीन जागांवर ‘फुली’.. इथली जागा निश्चित होणार

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सोलापूरचे आयटी पार्क: ‘या’ तीन जागांवर ‘फुली’.. इथली जागा निश्चित होणार

सोलापूरचे आयटी पार्क: 'या' तीन जागांवर 'फुली'.. इथली जागा निश्चित होणार

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026