• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पतीला खांद्यावर घेऊन पत्नीनं साजरा केला विजयोत्सव

by Yes News Marathi
January 19, 2021
in इतर घडामोडी
0
पतीला खांद्यावर घेऊन पत्नीनं साजरा केला विजयोत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतांनी विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला. यानंतर त्यांच्या पत्नी यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीने व्यक्त केला. रेणुका यांनी थेट आपल्या पतीलाच खांद्यांवर उचलून घेत गावातून फेरी मारली. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय, खांद्याला खांदा लावून आयुष्यात साथ देणारी आणि विजयोत्सवात नवऱ्याला खांद्यावर घेणारी ही पत्नी चर्चेचा विषय ठरलीये.

Previous Post

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Next Post

मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला

Next Post
मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला

मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group