• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सहा हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल : उपाध्ये

by Yes News Marathi
January 18, 2021
in मुख्य बातमी
0
सहा हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल : उपाध्ये
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. सत्ताधारी पक्षांनी साम,दाम,दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत. १४ हजार पैकी ६ हजार पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी आज पत्रकारपरिषदेत व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले व यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, ज्या पद्धतीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याविरोधात भाजपा अशीच बहुतांश ठिकाणी लढत झाली आहे. सत्ताधारी पक्षांनी साम,दाम,दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत, हे वास्तव आहे.अनेक ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे

Previous Post

हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार विजयी

Next Post

अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम

Next Post
अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम

अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group