• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ.राजीव प्रधान यांची रोटरी कोविड टास्क फोर्स वर निवड 

by Yes News Marathi
January 6, 2021
in इतर घडामोडी
0
डॉ.राजीव प्रधान यांची रोटरी कोविड टास्क फोर्स वर निवड 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भारताच्या रोटरी द्वारे येथील डॉक्टर राजीव प्रधान यांची रोटरी कोविड  टास्क फोर्स वर निवड करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. रोटरी झिल्ला ३१३१, ३१३२ व  ३१७० साठी ते झोनल कॉ ऑर्डीनटोर म्हणून कार्य पाहतील. या रोटरी जिल्हांमध्ये  पुणे , पनवेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जालना, नांदेड औरंगाबाद, हुबळी , धारवाड ,गोवा  आदी शहरांचा  समावेश असणार आहे. रोटरी व भारत सरकार मध्ये नुकतेच कॉवीड रोगासाठी एक सामंजस्य करार झाला असून त्या अंतर्गत भारत सरकार ला कोविड विरोधी लसीकरण करण्यात सर्वोतपरी मदत करण्यात येणार आहे. या आधी रोटरी ने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी भारत सरकार सोबत अत्यंत  प्रभावी मोहीम राबविली आहे आणि त्यामुळेच रोटरी संस्थेची या करीता निवड झाली असल्याचे रोटरी इंडिया टास्क फोर्सचे अध्यक्ष अशोक महाजन यांनी यांनी सांगितले आहे .

Previous Post

विद्यापीठातुन कोरोना लसीचे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ तयार होतील : कुलगुरू

Next Post

चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा

Next Post
चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा

चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा इशारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group