• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2026
in इतर घडामोडी
0
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आयोजित १८ वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात आणि सोलापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वीपणे पार पडले. २००९ पासून अविरत सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमातून रक्तदानाची परंपरा जपण्याचा आणि समाजाप्रती कर्तव्य निभावण्याचा संदेश देण्यात आला.

या शिबिरात विविध क्षेत्रांतील नागरिक, माजी विद्यार्थी, स्वयंसेवक आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेषतः ९ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कॅडेट्सनी शिबिरात सक्रिय सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

शिबिराला भेट देताना ९ व्या महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुनील पवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखा आणि ९ वी बटालियन एनसीसी यांनी एकत्रितपणे राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे युवकांमध्ये सेवाभाव, जबाबदारी व मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे गौरवोद्गार काढले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गंगाधर थळंगे, संजय बुरगुटे, नागेंद्र कोंडेकर, कर्नल सुमित मार्तेंडे, दिगंबर गायकवाड, अजय कोकणे, कबाडे, शुभम, विवेक, अनिरुद्ध देशपांडे, राजेंद्र पंडित तसेच सोलापूर शाखेतील सर्व माजी विद्यार्थी संघ सदस्यांनी मोलाचे प्रयत्न केले.

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Next Post

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

क्षत्रिय समाज आयोजित 160 बटुंवर सामुदायिक उपनयन
इतर घडामोडी

क्षत्रिय समाज आयोजित 160 बटुंवर सामुदायिक उपनयन

November 29, 2026
देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Blog

देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

November 29, 2026
सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या
इतर घडामोडी

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

November 29, 2026
एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा
इतर घडामोडी

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

November 28, 2026
Next Post
पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा - पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्षत्रिय समाज आयोजित 160 बटुंवर सामुदायिक उपनयन

क्षत्रिय समाज आयोजित 160 बटुंवर सामुदायिक उपनयन

November 29, 2026
देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

November 29, 2026
सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

November 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026